भाषा:  
डाउनलोड बदली अध्यादेश डाउनलोड बदली विनंती गट -ब अर्ज मार्गदर्शके

प्रवेश पटल

 
 
   
 
सूचना:
  • चालू वर्षाची २०१८ बदली विनंती गट-ब सर्व कर्मचाऱ्यांसाठी चालू करण्यात येत आहे.
  • ऑनलाइन बदली विनंती अर्ज सादर करण्याची मुदत २८ फेबुरारी २०१८ ला ६ वाजता बंद होईल.
  • आपण याआधी नोंदणी केलेली असेल तर तेच वापरकर्त्याचे नाव व परवलीचा शब्द वापरा.
  • बदली विनंती साठी नोंदणी करताना तुमचे नाव दिसत नसल्यास तुमच्या DDO मधे सपंर्क साधावा.
  • तुमच्या प्रवेश तपशिलासंबंधी सहयातेसाठी कृपया तुमचे वापरकर्त्याचे नाव, तुमचे नाव, जन्मदिनांक आणि सध्याच्या पदाचा तपशील या इमेलआयडी वर पाठवा phdhr@nelito.com
  • साह्यातेसाठी ०२२-६७३१४६६० या क्रमांकावर कामाच्या दिवशी सकाळी सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क करा.
  • कृपया नोंदणीपूर्वी आणि विनंती सादर करण्यापूर्वी मार्गदर्शके काळजीपूर्वक वाचा.
  • तुमच्या बदली विनंती आधारक दस्तावेज जोडणे अनिवार्य आहे. स्वरूप - {GIF, PNG, JPG, JPEG, PDF, DOC, DOCX}.